भद्रावती- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा येथे ढोरवासा केंद्राची पाचवी शिक्षण परिषद नुकतीच घेण्यात आली तालुक्याचे प्रेरणास्थान तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.डाॅ.प्रकाश महाकाळकर साहेब ( गट शिक्षणाधिकारी पं.स.भद्रावती )
प्रमुख अतिथी
मा.जलील शेख साहेब (शि.वि.अ.बीट भद्रावती )
मा.कु.कल्पना सिद्धमशेट्टिवार मॅडम ( शि.वि.अ.बीट मुधोली )
मा.दामोधर दोहतोरे सर प्राचार्य ( कर्मवीर विद्यालय गवराळा) उपस्थित होते तथा कार्यक्रमाचे उदघाटन मा.दिपक पोटे ( शा.व्य.स.अध्यक्ष ) यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन मा.भारतजी गायकवाड सर ( केंद्र प्रमुख केंद्र ढोरवासा ) यांनी यशस्वी रित्या पूर्ण केले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पुजन कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली.
त्यानंतर सर्व अतिथी व शिक्षक वृंद यांच्या कडुन संविधान वाचन करून घेण्यात आले
शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले.
त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन मान्य वरांचे स्वागत झाले.
भारतजी गायकवाड सर यांनी
हमको मन की शक्ती देना ह्या प्रार्थनेने प्रास्ताविकेची सुरुवात करत वातावरण निर्मिती केली. मा.मनगटे साहेब यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला केंद्राचे उत्साही केंद्र प्रमुख मा भारतजी गायकवाड सर यांना विनोबा अॅप मधे टाकावु वस्तु पासुन शैक्षणिक साहित्य निर्माण
निर्मिती केल्याबद्दल तालुस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला.त्याबद्ल मा.डाॅ.प्रकाश महाकाळकर साहेब गट.शि.अ.भद्रावती यांच्याकडुन शाल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याबरोबरच प्रथम पुष्प संपले.
प्रथम पुष्पाचे आभार
शुभेच्छा साठे मॅडम यांनी केले.
यानंतर लगेचच मा . मनगटे सरांनी मराठी व्याकरण या विषयावर प्रकाश टाकला. शिष्यवृत्ती परीक्षा सराव मा.सुनील वैद्य सर ( कर्म.वि.गवराळा ) यांनी मराठी विषयावर अतीशय उत्कृष्ट रित्या मार्गदर्शन केले.
गणित विषय मार्गदर्शन
मा.वंदना बोडे मॅडम ( जि.प.प्रा.शाळा देऊळवाडा)
यांनी वेगवेगळ्या ट्रिक वापरुन गणित सराव कसा घ्यायचा ते सांगीतले.
निपुण भारत , जादुईपीटारा.
मा.वणिता बल्की मॅडम ( जि.प.उ.प्रा.शाळा कुणाडा )
यांनी साहित्य कसे वापरावे याविषयी उत्तम मार्गदर्शन केले.
मा.उर्मीला बोंडे मॅडम यांनी
प्रत्येक साहित्य कसे हाताळावे याविषयी प्रात्यक्षिकादारे मार्गदर्शन केले.
मा.श्री डॉ.प्रकाश महाकाळकर साहेब.( गट शिक्षणाधिकारी पं.स.भद्रावती ) यांनी शिष्यवृत्ती तसेच निपुण भारत,,नवसाक्षरता.या विषयी विशेष मार्गदर्शन केले सुत्रसंचलन मा.मेघा शेंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इशा व महेक या चिमुकल्या मुलींनी इंग्रजी या भाषेतुन केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवराळा येथील शिक्षक वृंद मा.बन्सोड मॅडम,मा.उर्मीला बोंडे मॅडम,मा.धकाते मॅडम,मा.प्रीया मसराम मॅडम,मा .मेघा शेंडे मॅडम,मा . शुभेच्छा साठे मॅडम., तसेच शा.व्य.स.,, शाळेतील विद्यार्थी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले..
आपल्या प्रतिक्रिया द्या....