समाजमाध्यम आणि पत्रकारीता क्षेत्रातील
एक सच्चे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख देता येईल
असेच करारी व्यक्तिमत्व म्हणजेच जिल्ह्यातील पत्रकारीता क्षेत्रात अंग्रेसर असलेल्या साप्ताहिक शिवनीतीचे संपादक - गणेश पाटील लहाने.अगदी मैत्रीच्या दुनियेत वावरणार व्यक्तिमत्व.
आपल्या गावा विषयी जन्मभूमी विषयी विशेष तळमळ असणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच गणेश पाटील लहाने.प्रत्येक माणसाची प्रगती झाली पाहिजे.प्रत्येक घरातील व्यक्ती ही सरकारी नोकरीवर असली पाहिजे. किंबहुना प्रत्येकांचा स्वतंत्र व्यवसाय असला पाहिजे.अशा विचाराने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं युवा व्यक्तिमत्व म्हणजे
पत्रकार गणेश पाटील लहाने,
नेहमी प्रत्येक मित्राची मैत्रिणीची
विचारपूस करणारे व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणार व्यक्तिमत्व,
पत्रकारी क्षेत्रात अनेक पुरस्कार
प्राप्त,कोणत्याही प्रसंगाचे लेखणी द्वारे दर्शन घडवणारे आमचे मित्र
सर्वांना सोबत घेऊन चालणारे
मनमिळाऊ स्वभाव शांत संयमी
दिलखुलास असे गणेश पाटील लहाने, "शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा समरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे ! गणेश लहाने सर तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! शुभेच्छुक : संजय कडोळे, दिव्यांग जनसेवक,कारंजा (लाड) जि. वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....