अकोला:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव प्राप्त करून देण्याचं काम करून सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने देश प्रगतीपथावर निवड देशाच्या भौगोलिक सामाजिक आर्थिक विकासातील महत्त्वाचा योगदान देऊन देशाच्या स्वतंत्र संग्रामाच्या महोत्सवानिमित्त देशासाठी प्राणत्याग करणाऱ्यांचा आदरनिर्माण करण्याचं काम कधीपासून दुसरीकडे स्वातंत्र्यसंग्रामात यांच्या 5000 परिवारांची संपत्ती हडपण्याचा काम काँग्रेस करीत असल्याचा असून अशा तत्त्वांपासून सावध गरज असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले . -मोदी सरकार ला 08 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध सामाजिक उपक्रम आणि जनतेशी संवाद साधण्याचे कार्यक्रम भाजप संपूर्ण देशात राज्यात आणि जिल्ह्यात राबवते आहे भाजपा लोकप्रतिनिधी यांनी केलेले काम जनतेच्या हिताच्या गोष्टी समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवण्या करता सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रभावी कार्य करत बूथ स्तरापर्यंत रचना लावण्या करता आगामी काळात कार्य करण्या बाबत आज भाजप अकोला कार्यालयात सोशल मीडिया सेल च्या बैठकीत मार्गदर्शन करताना आ.सावरकरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विजय अग्रवाल हे होते
प्रमुख अतिथी म्हणून,महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे,प्रदेश सह संयोजक सागर फुंडकर,पूर्व विदर्भ संयोजक लकीसिंह चावला,स्वानंद कोंडोलीकर,मयूर आसरकार उपस्थित होते बूथ रचने द्वारे केंद्र सरकारच्या 8 वर्ष्याच्या काळातील कार्य आणि मागील पंचवार्षिक मधील राज्य सरकारच्या कार्यकाळातील योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचवण्या करता बूथ स्तरापर्यंतची रचना लावण्याबाबत प्रकाश गाडे यांनी मार्गदर्शन केले तर सागर फुंडकर यांनी सोशल मीडियाचे महत्त्व सध्याची परिस्थिती राजकीय तसाच तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. लकी सिंग यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा व सावधगिरी कशी , डाव पेच, विरोधकांचा कडून होणारा अपप्रचार याबद्दल टिप्स दिल्या. विजय अग्रवाल यांनी सोशल मीडिया सध्या प्रभावी साधन असून कोणती घटना पोहोचण्याचे साधन असून याचा वापर पक्षाच्या सकारात्मक बातम्या साठीकरावेअसे आवाहन केले
यावेळी भाजप अकोला जिल्हा संघटन सरचिटणीस माधव मानकर,महानगर सरचिटणीस संजयजी गोटफोडे,देवाशिष काकड,सोशल मीडिया ग्रामीण जिल्हा संयोजक मोहन पारधी,महानगर संयोजक अक्षय जोशी,सह संयोजक किशोर कुचके,शिवा हिंगणे,सारंग देव,मंडळ संयोजक शिवम ठाकूर,ऋषिकेश पोकळे,अक्षय सूर्यवंशी,वैभव भुईभार,सुनील बाठे,सतीश येवले,हृषीकेश अंजनकर,सुनील आपटे,वैभव पाटील,विलास सावळे,सागर बोराडे,सचिन बायस,राधाकृष्ण दांदळे,प्रमोद गोगटे,राघव टोले,जय लोकवानी,प्रमोद टेकाडे,योगेश गोमासे,संकेत शर्मा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संचलन अक्षय जोशी तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन मोहन पारधी यांनी केले
आपल्या प्रतिक्रिया द्या....