अकोला:- येथील खोलेेश्वर नवदुर्गा महिला मंडळ तेथे सुरू असलेल्या गरबा महोत्सव चे बुधवारी तृतीय माता चंद्रघंटा चे दिवशी परिसरातील मुलींनी वेग वेगळ्या देवी देवतांचे स्वरूप धारण करून गरबा केला. त्यामध्ये लहान मुलींनी वेगवेगळी स्वरूपाची देवींची वेशभूषेत पाहून सर्व भावूक झाले ज्या मध्ये विहाना शाह ही दुर्गा माता,कु. चारखी बागडी पार्वती माता,कु.श्वेता मेंढारे चंद्रघंटा,कु. जान्हवी शर्मा सप्तशृंगी,कु. आरुषी मुनिकार सरस्वती,कु. पूर्वा मूर्तिकार दुर्गा देवी,कु. सानवी शर्मा वैष्णव माता, कु.अननाया प्रजापत दुर्गा देवी,कु.तनिषा ठाकूर कालंका माता,कु.आरुषी शंकर शाहू सरस्वती माता, कुमारी आर्या साहू तुळजाभवानी माता, कुमारी धनिका शाह दुर्गा माता चे बाल्य स्वरूप, कुमारी गरिमा तिवारी लक्ष्मी माता चे रुपात,
कुमारी वीरा काल अन्नपूर्णा माताचे रुपात
कुमारी कृष्ण भी दीपक भागवत कार रुक्मिणी चे रुपात
, कुमारी दृष्टि दीपक भागवत कार दुर्गा चे रुपात,कुमारी मान्या शर्मा दर्शन, कुमारी कावळे दुर्गा माता चे रुपात
, कुमारी अवनी साहू पार्वती चे रुपात,
कुमारी वंशिका शर्मा सरस्वती माता चे रुपात असा रूप सदर केला त्यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार आणि मेडल्स देण्यात आले .
१३ वर्षांपासून सुरू असलेल्या या सांस्कृतिकदृष्ट्या शिस्तबद्ध गरब्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आलेल्या पाहुण्यांनी मंडळाचे कौतुक केले.
दरवर्षीप्रमाणेच, आश्विन नवरात्रीनिमित्त महिला मंडळाकडून परशुराम चौक या ठिकाणी गरबा महोत्सव मोठ्या उत्साह आणि संस्कारिक पद्धती ने आयोजित केला जात असतो आणि उत्कृष्ट गरबा आणि वेशभूषा साठी प्रत्येक दिवशी मुली आणि महिलांना प्रतिष्ठित नागरिकांचे हसते पुरस्कार वितरण होत असतो.
अकोला शहरातील महिलांच्या दृष्टिकोनानुसार खोलेश्वार येथील गरबा शिस्तबद्ध आणि सुरक्षित मानला जातो.
अध्यक्षा- सौ. रविता शर्मा
सचिव- श्रीमती सारिका जोशी
सहसचिव- सौ.अर्चना शर्मा
उपाध्यक्षा- सौ.निधी शर्मा
सह-उपाध्यक्ष-सौ.दीपा शिवाल
कोषाध्यक्ष- सौ.एकता बागरेट
सहकोषाध्यक्ष- सौ. किरण शर्मा
सौ.आशा बगरेट,सौ. शीतल तिवारी,सौ. सुनीता तिवारी,सौ. रीना पवार,सौ. गायत्री शर्मा, सौ.चंदा हरी प्रसाद तिवारी, सौ. कल्पना शर्मा ,सौ. उषा मिश्रा,सौ. लता जांगिड़,सौ. शीतल शर्मा ,सौ.माधुरी शर्मा,सौ. भावना शर्मा,सौ. शोभा तिवारी, एडवोकेट सौ.ममता तिवारी,सौ. चंदा विष्णु तिवारी,सौ. शशि तिवारी,सौ. मीना जांगिड़,सौ. पूजा शंकर शर्मा,सौ. पूजा राकेश शर्मा ,सौ.प्रीति शर्मा,सौ. शीतल डोलिया, सौ. प्रिशा वर्णेश शर्मा,सौ. आशा साहू,सौ. सुचिता सेठ, सौ. राजश्री महेंद्र पंडित,सौ. ममता तिवारी,सौ. पूजा पवार,सौ. रोशनी मकवाना,सौ. सरला शर्मा,सौ. रचना ठाकरे ,सौ. रश्मि खंडेलवाल,सौ. मंजू जोशी,,सौ. प्रियंका साहू.
अकोला शहरात आदर्श म्हणून आयोजित केलेल्या या खोलेश्वर चा गरबा महोत्सवामुळे महिला उत्साहित आणि आनंदित झाल्या आहेत.
कार्यक्रमा, पुरुष विभागाचे मार्गदर्शक श्री. ओमप्रकाश जी बगरेट, महेंद्र पंडित, पुरुष विभागाचे अध्यक्ष श्री. मनोज जी शर्मा, उपाध्यक्ष श्री. प्रवीण जी तिवारी, सदस्य दीपक तिवारी, विकी तिवारी. बंटी शर्मा, वर्णेश शर्मा, आशीर्वाद दीपक तिवारी, प्रतीक आमकर, श्री. रवींद्र शर्मा, रवींद्र चितलांगे, श्री. चंदुभाऊ वेलकर, श्री. विजय जी खंडेलवाल,राजेश जी शर्मा डोल्या, बंटी शर्मा, चंद्रकांत शर्मा, प्रमोद श्रीवास, या सर्वांनी कार्यक्रमात अथक परिश्रम घेतले.
रोज गरबा नंतर उपस्थित मंडळीं करिता अल्पोपहार ची व्यवस्था मंडळा चे सदस्यां कडून करण्यात येते हे विशेष.
आपल्या प्रतिक्रिया द्या....