सोमवार दि. 1 जुलै 2024 ला कारंजा जैना ची काशी असलेल्या पावन भूमीत श्री पंचवटी मंडळाचे माजी सदस्य राष्ट्रसंत परम पूज्य गुरुदेव वात्सल्य मूर्ती आचार्य श्री 108 श्री गिरणार सागर जी महाराज यांचा अवतरण दिन संध्याकाळी पंचवटी मंडळ तर्फे पंचवटी मैदान येथे फटाक्याच्या आतिषबाजीत अल्पोहार व कोल्ड्रिंक सह अति उत्साहात संपन्न झाला गिरनार सागर जी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भाऊ देशमुख यांनी केले महाआरती श्री दीपक भाऊ रामदेवकर अभिजीत भाऊ ठनगण श्री राम फायनान्स चे मॅनेजर ठाकूर करणी सेनेचे विदर्भ अध्यक्ष संदेश सिंह ठाकुर अतुल भाऊ खरटकर यांनी केली महाराजांना मानवंदना श्रीमान राडेकर सर सुनील भाऊ डाखोरे विवेक भाऊ डोणगावकर इंजिनीयर वैजेश भाऊ डोणगावकर विकास भाऊ डोणगावकर सचिन महात्मे सौरभ डाखोरे रोहित इंदाने बंडू महाराज धुमाळे प्रणव भाऊ धुमाळे चेतनभाऊ महात्मे कीर्ती भाऊ टोपरे यांनी दिली प्रसादाचे वितरण चंदू भाऊ टाके यांनी केले कार्यक्रमाला पंचवटी मंडळाचे सल्लागार गोविंदराव रामदेवकर अरुण भाऊ घोडसाड सुनील भाऊ काकड अजबराव चौधरी अजय भाऊ जीरापुरे सुरेश भाऊ चातुरकर गजानन भाऊ घोडसाड सतीश भाऊ ठकनाईक सुरेश भाऊ भुजाडे रमेश भाऊ भुजाडे श्याम भाऊ तायडे राहुल भाऊ महाजन प्रवीणभाऊ रामदेवकर रोहित भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा चे नियोजन केले मंडळाचे सदस्य प्रवीणभाऊ घोडसाड पप्पू भाऊ वानखडे कैलासभाऊ गुगळे , दिलीप भाऊ, धीरजभाऊ घोडसाड, विक्रमभाऊ घोडसाळ, वेदांतभाऊ घोडसाड, ओमभाऊ साखरकर, अमोलभाऊ गाडगे, अमोलभाऊ गुगळे, संतोष भाऊ गुगळे, मेजर कपिल भाऊ गजभिये, संजू भाऊ तांबट,ओमभाऊ खराटकर, यशभाऊ खरटकर कार्यक्रमाला उपस्थित होते आभार प्रदर्शन पंचवटी मंडळाचे उपाध्यक्ष सुधीरभाऊ घोडसाड यांनी केले