कारंजा : सदर अपघात हा दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्यामुळे झाला असे रुग्णसेवक रमेशभाऊ देशमुख यांनी शिवनेरी रुग्णवाहीका कारंजाच्या चालकास तथा रुग्णसेवक यांना भ्रमनध्वनीद्वारे कळवले असता रुग्णवाहिकेचे चालक तथा रुग्णसेवक विनोद खोंड यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त प्रेम लक्ष्मण जवरकार रा. बैतूल मध्यप्रदेश जतेश्वर यांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा इथे उपचारासाठी दाखल केले.