अकोला:- येथे दर रविवारी मोफत तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात येते आज ऐकून ५३ रुग्ण आले होते डॉक्टर प्रकाश मेटागे आरोथोपेडीक तज्ञ यांनी ९ रुग्ण तपासून २ रुग्ण एसरे साठी दत्त हौस्पिटल येथे पाठविण्यात आले तर डॉक्टर विवेक गोतमारे बालरोग तज्ञ यांनी १९ रुग्ण तपासून ४ मुलाचे रक्त तपासणी सला दिला त्याचे रक्त अल्प दरात गृकरूपा लॅब मध्ये तपासण्यात येईल बाकी,नाक कान घसा तज्ञ डॉक्टर जे जी गोसावी,जनरल फिजिशन डॉक्टर तेजराव नराजे यांनी बाकी रुग्ण तपासून त्याच्या वर मोफत औषधउपचार करण्यात आला तर डॉक्टर रोहिणी खडसे होमियौपेथीक तज्ञ यांनी ९ रुग्ण तपासून औषधपचार करण्यात आला तर डॉक्टर संकेत चतार आरु्वेदिक तज्ञ यांनी ११ रुग्ण तपासून मोफत आरु्वेदिक औषधी देऊन अग्नी क्रिया द्वारे ५ रुग्णाचे शरीरावरील मोस उपचार पद्धतीने जाळून काडून टाकले औषधी वाटप मध्ये डॉक्टर ज्ञानदेव बदरखे, व गजानन धरमकर, सोपान वसे, संजय वेध, विट्टल चिकटे,यांनी सेवा तर एक्युप्रेशर दुजोक थेरपी चिकित्सा शिबीर डॉक्टर बि आर जाखर, डॉक्टर सोहणालाल यांनी ७ दिवस ६५ रुग्ण ना सेवा दिली दिली तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ मंगला म्हैसने, ,आशा वेध,शर्मा बाई,सौ ठोसर ताई,गजानन माळी , विलास आगरकर ,संतोष जाधव, इत्यादी मंडळी नी सहकार्य केले