वांद्रा:
ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा वांद्रा येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक दिनांक ३०/०४/२०२२ ला पार पडली यामध्ये एकता शेतकरी पॅनलचे १३ पैकी १३ हि उमेदवार विजयी झाले.
[.जाती. मधून यामध्ये एकता पॅनलचे इतर मागासवर्गीय मतदार संघातून रामदास पैका कोरटे वि.जा./भ.ज./ विमाप्र मधुन भाऊराव कवळू मेश्राम अनु. जाती.. होमदेव आनंदराव शंभरकर महिला राखीव मधुन संगिता शांताराम आंबोरकर, कौशल्या ईश्वर सातपुते, सर्वसाधारण मतदार संघातून गजानन पंढरी आंबोरकर, यशवंत संभा देशमुख, पांडुरंग कवळू किनेकार, एकनाथ किसन मेश्राम, लोमेश काशिराम मेश्राम, मुखरू रामा नवघडे, नरेश तानबा पाल, विलास पंढरी राऊत अशा प्रकारे एकता शेतकरी पॅनलचे १३ पैकी १३ हि उमेदवार मतदारांनी निवडून दिले.
या विजयाचे श्रेय उपसरपंच गुरुदेव वाघरे, प्रमोद सातपुते, यशवंत राऊत, पांडुरंग पाल, रमेश बागडे, सरपंच महादेव मडावी, विजय ठाकरे, संजय ठाकरे, शंकर सातपुते, देवाजी मेश्राम, मुखरू सातपुते, नारायण राऊत, खुशाल आंबोरकर, बकाराम सातपुते, भाऊराव बागडे, मुखरू बावनगडे, तुळशिराम सुर्यवंशी, किशोर कांबळी, डॉ. श्रीहरी मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम यांना दिले आहे.
सर्व नवनियुक्त विजयी उमेदवारांचे ग्रामवासीयांच्या वतीने तसेच सर्व सर्व स्थरावरुन अभिनंदन केले जात आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....