अकोला:- भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली व SIS इंडिया लिमिटेड व कला बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण व क्रीडा संस्था अकोला पुरुषोत्तम सांगूनवेढे यांचा सयुक्त विद्यमाने सुरक्षा पद या करीता १००० जागेसाठी
भारत सरकारच्या पसारा ऍक्ट २००५ नुसार पर्मनंट भरती दिनांक २२/२/२४ ते २३/०२/२०२४ ला महाराष्ट्रातील
तरुणांसाठी श्री रामभरोसे छत्रपती व्व्यायाम शाळा, वीर भगतसिंग नगर, शिवसेना वसाहत अकोला येथे घेण्यात येत आहे.
आज कार्यक्रमाला दिलीप देशमुख माजी नगरसेवक, अमोल घोगे नगरसेवक, अमोल गीते, अजय जागीरदार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
.भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली व कला बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण व क्रीडा संस्था यांच्या सयुक्त विद्यमानाने
भरती होणाऱ्या तरुणांना पर्मनंट नोकरीसाठी नियुक्त केले जाईल ..
बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविणे या उद्देशाने भरतीचे आयोजन केले जात आहे .
विशेष भरती अभियान या जिल्हात घेण्यात येणार आहे . असे आव्हान एस.एस सी आय नवी दिल्ली [शाखा पुणे ]
कमांडेड कार्यालय पुणे तर्फे करण्यात येत आहे.
या सुवर्ण संधी चा जास्तीत जास्त तरुणांनी लाभघ्यावा.
योग्यता व मापदंड :-
१] सुरक्षा जवान :- १० वि पास , नापास , उंची १६८ से. मी. वजन ५५ किलो
वय २१ पूर्ण ते ३६ वर्ष , मेडिकल फिट असावा
२] सुपरवायझर ग्रॅज्युएट / कॉम्पुटर , उंची १७० से.मी. वजन ५५ किलो
वय २२ते ३६वर्ष ,मेडिकल फिट असावा
३] वेतन :- राज्य सरकार गार्ड बोर्ड नियमाप्रमाणे
१४०००/- ते १८००० ग्रास सुरुवातीचे [पेमेंट ]
4] सुविधा :- पी. एफ . मेडिकल { परिवारासाठी ] सेवा लोन सुविधा, ग्रॅजुटि , बोनस, ग्रुप इन्शुरन्स , पीएफ पेन्शन
, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन , जवानांसाठी बावराक्म सुविधा व अन्य भत्ते जवानांच्या दोन मुलांना
इंडियन पब्लिक स्कूल डेहराडून मध्ये शिक्षणाची मोफत सुविधा उपलबद्ध 5] कागद पत्र :- आधार कार्ड २ पासपोर्ट फोटो, शहेईशनिक प्रमाणपत्राची झेरॉक्स, रजिष्ट्रेशन व गृहीत पत्र व फ्रॉम साठी
रुपये 3५०/- ओंन लाइन भरावे लागतील
टीप : - पात्रतेमध्ये सिलेक्शन झाले तरच फ्रॉम फी भरावे लागतील
अधिक माहिती साठी www.ssciindia.com व एस आय एस भरती अधिकारी श्री रामा पवार पुणे, नागेश भोजने 7498967517, पुरुषोत्तम सांगूनवेढे 9420336597
Dr सुनील जाधव -9373460750 सौ वर्षा पु.सांगूनवेढे 9552329514
भरती स्थळ- श्री रामभरोसे छत्रपती व्व्यायाम शाळा, वीर भगतसिंग नगर, शिवसेना वसाहत अकोला येथे संपर्क करावा
आपल्या प्रतिक्रिया द्या....