अकोला:- महानगर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री श्री रमेश अलकरी, अकोला जिल्हा सत्र न्यायालयाचे से.नि अधीक्षक श्री दिनेश अलकरी, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेचे शाखाधिकारी श्री मंगेश अलकरी व भाजपा नगर व जिल्हा महिला आघाडी माजी अध्यक्ष व राष्ट्रसेविका समिती च्या नगरसंघचालिका सौ मीनाताई अलकरी यांचे यजमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अकोला महानगर पालिकेची कर्मचारी श्री जनार्दन गंगाधरपंत अलकरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी प्रदीर्घ आधाराने आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5.45 वाजता दुःखद निधन झालेले आहेत. त्यांची अंत्ययात्रा आज रोजी दुपारी 2.00वाजता श्री विठ्ठल मंदिर जुने शहर अकोला येथील निवासस्थानावरून गळंकी स्मशानभूमीकडे प्रस्थान करेल वाजता.
शोकाकुल परिवार रमेश दिनेश मंगेश दिलीप प्रवीण प्रमोद प्रतीक अजिंक्य यश अर्पित कैवल्य अथर्व व संपूर्ण अलकरी परिवार