सरगम सार्वजनिक शारदा मंडळ यांच्याकडून सध्या सिरोंचा येथे गरबा सुरू असून राष्ट्रवादी पक्षाचे नेते भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला भोई समाजाचे प्रतिष्ठित मदनय्या मादेशी जी,राजू पेद्दापल्ली जी, मधुकर कल्लूरी जी तसेच व्यंकटलक्ष्मी आरवेली, मनिषा चल्लावार व ताटीकोंडावार सर, राजेश ओल्लावार ,ओल्लावार ताई, टीव्ही नाईन चे जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद इरफान & एडवोकेट खान सूत्रसंचालन एम.डी. इम्रान करीत असून सरगम शारदा सार्वजनिक मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या गरबा महोत्सवाला मोठ्या संख्येत
भोई समाजाचे नागरिक व सिरोंचा येथील नागरिक उपस्थित आहेत.
दर वर्षी भोई समाजकडुन गरबा व अनेक वगवेगळे सर्वाजनिक उपकम राबविले जातात