अकोला:- मतदाराची थेट संपर्क साधून विकासाचा नवीन आयाम करणारे जात-पात धर्म पेक्षा सर्वांगीण विकास हा लक्ष घेऊन कार्यरत असणारे गेल्या दहा वर्षांमध्ये अकोला पूर्व चा विकासाचा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी आव्हान महेंद्र बडे यांनी केले रणधीर सावरकर यांनी अकोला तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या त्या संवाद बैठकीत ते बोलत होते देवेंद्र देवेंद्र देवर जयकुमार ठोकळ,देवेंद्र देवर तालुका अध्यक्ष सर्कल प्रमुख जय कृष्ण ठोकळ शक्ती केंद्रप्रमुख महेंद्र बडे शैलेश तायडे सचिन तायडे अनिल तायडे विठ्ठल राव तायडे सुनील पाटील तायडे मनोहर तायडे कमलाकर गावंडे रणजीत तायडे विनायक राव तायडे दिलीप गावंडे मदन गावंडे मोहन गावंडे श्रीकृष्ण गावंडे सुरज तायडे नंदकिशोर चौधरी अनिल जायले ज्ञानेश्वर चतुर्भुज संजय बडे गजानन महोकार सुरेश राठोड प्रकाश शेंडे ज्ञानेश्वर वर्ग राजेश बडे विठ्ठल बडे प्रमोद गोगटे सर्वेश काळे गजानन गावंडे विठ्ठल डाबेराव उपसरपंच नागे अनिल परनाते विजय बोर्डे संजय नागे संजय शिरसाट योगेश गांधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविड काळामध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारची संघर्ष करून न्याय मिळवून दिला त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू असा अभिवचन सुरेश राठोड तसेच उपसरपंच नागे यांनी यावेळी अभिवचन दिले