आरमोरी (अरसोडा) -: दिनांक 18 संत गजानन महाराज जयंती निमित्त शिवदत्त महिला मंडळ अरसोडा यांनी गजानन महाराज जयंती उत्साहात साजरी केली.
श्रींची आरती करून श्रीची पालखीची शहरात मिरवणूक काढण्यात आली. शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाला. अरसोडा येथील शिवदत्त महिला महिला मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला भक्ती मय आणि उत्साहात पार पाडला .
शिवदत्त महिला मंडळ अरसोडाचे कार्यकर्ते सो प्रमिला कुथे, सौ लता ढोरे ,सौ रुपाली मैंद ,काजल ढोरे अनिता कुथे,भाग्यश्री राऊत, मधुकर दिवटे, निळकंठ मानकर अविनाश यरमे, माधव चौधरी बुल्ले साहेब यांनी भजन करून भक्ती मी वातावरण निर्माण केले