अकोला :-जालना आगाराचे वाहक अमित येनकीकर हे बीड वरून जालना कर्तव्य घेऊन येत असताना एक अनोळखी व्यक्ती(प्रवाशी) त्यांच्या बाजूला बसली आणि थोड्या वेळा वाहकच्या हाताला अत्तर लावून वास किती चांगला आहे हे बघा असे म्हंटले. आपल्या वाहकाने वास घेताच गेवराई येथे सदर वाहक आजारी पडला त्याला एवढी थंडी वाजून आली की गर्मी च्या दिवसात सुद्धा अंगावर चादरी टाकून सुद्धा थंडी जाईना शेवटी आम्ही पाठीमागे बस घेऊन होतो गेवराई येथे ऍडमिट करावे अशी स्थिती होती पण थोड्या आरामाने आम्ही जालना येथे घेऊन आलोत आणि जालना येथे आल्यावर संजीवनी हॉस्पिटल येथे ऍडमिट करावे लागले.
तात्पर्य सर्व वाहकांना विनंती की कोणाच्या हि हातचे काही खाऊ नका, वास घेऊ नका. पैसे काढून घेण्यासाठी काही हि करु शकतात लोक