नागभीड- -दरवर्षी प्रमाणे सतत 40 वर्षीपासुन दिवाळीच्या शुभ मुहूर्त वर सार्वजनिक शिव-पार्वती उत्सव मंडळ गोवर्धन चौक नागभीड येथे दिनांक 23/10/2022 रोजी शिव--पावॅती स्थापना करण्यात आली असुन त्या निमित्त 12दिवस नियमीत आगळे---वेगळे कार्यक्रम करित असतात यावेळी मंडळाच्या वतिने दिनांक-- 02/11/2022 रोज बुधवारला रात्रौ ठीक 8 वाजता सप्तखंजरी वादक श्री सत्यपाल महाराज यांच्या समाज या राष्ट्र
मान. आमदार बंटीभाऊ भांगडीया
चिमूर/नागभीड विधानसभा क्षेत्र
मान.श्री गणेशभाऊ तर्वेकर
माजी उपाध्यक्ष नगर परिषद नागभीड
मान. संजयभाऊ गजपुरे
भाजपा महामंत्री जिल्हा चंद्रपूर
मान.जहांगीरभाई कुरेशी
माजी ग्रा. पं. सरपंच नागभीड
मान.देविदासजी चिलबुले सर
प्रा. कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय नागभीड.
मान. हनीफभाई जादा
माजी अध्यक्ष व्यापारी संघटना नागभीड.
मान राजु भाऊ चिलबुले
माजी ग्रा. सदस्य नागभीड
मान. सौ. किरणताई गजपुरे
सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. व इतर प्रमुख पाहुणे मंडळी.च्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहेत,तरी नागभिड वासिय तसेच परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आयोजक मंडळाचे पदाधिकारी
कुणाल सहारे, सौरभ अमृतकर, था अमृतकर ,विनायक सहारे ,गणेश सहारे, समीर आंबोरकर ,विशाल अमृतकर, विनोद गिरडकर, गोकूल अमृतकर, संकेत अमृतकर, इतर मंडळाच्या कार्यकर्ते कळविले आहे,
आपल्या प्रतिक्रिया द्या....