विधानसभा निवडणुक चा अजून बराच अवधी शिलक असला तरी माजी आमदार राजेंद्र नजरधने मतदारसंघात जनसंपर्क दोऱ्यातून जनतेमध्ये लोकप्रियता वाढली आहे यामुळे बंदीभागात माजी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या नावाची चर्चा सामान्य जनतेकडून चालू आहे मतदारसंघात विकास काम करत कायापालट केली होती यामुळे राजेंद्र नजरधने यांच्या जनसंपर्क दोऱ्यातून लोकप्रियता वाढली यामुळे मतदारसंघात राजेंद्र नजरधने यांच्या नावाची चर्चा आता चालू असल्याने माजी आमदार यांच्या जनसंपर्क दोऱ्याला मतदारसंघात चर्चला उधाण आले