अकोला :- संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजरजेश्वर अकोला नगरींमध्ये सर्व शाखीय ब्राम्हण समाजाच्या तसेच अकोलेकरांच्या वतीने भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने महानगरातून आ गोवर्धन शर्मा यांच्या मार्गदर्शनात भव्य शोभयात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.त्यामुळे भगवान परशुराम भक्तांमध्ये उत्सवाचे वातावरण असते अश्या भव्य शोभा यात्रेचे स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रदेश कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र यांचे नेतृत्वात सिटी कोतवाली चौक व डाबकी रोड येथे अतिषबाजी, पुस्पवृष्टी व जल वितरण करून मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आले.यावेळी संजय चौधरी,दीपक मायी,सौं सोनल ठक्कर, सौं अंजली जोशी,डॉ आनंद चतुर्वेदी, डॉ सतीश उटांगळे, डॉ राजू देशपांडे,गोपाल नागपुरे,सचिन पाटील,गजानन गोलाईत,आशिष मिश्रा,आशिष शर्मा,अड राजनारायण मिश्रा,सचिन काकड,शिवकुमार चौबे, पप्पू शशिकांत बुलबुले,गणेश मानकर,गणेश पोलाखडे,संतोष चाटी,प्रकाश नानकदे,बबलू सावंत,सुभाष वर्मा,श्रावण धारपवार,विक्की दुर्गीया,आनंद जैन,राजीव शर्मा,गजानन इचे, सुनील अवचार,दामू अजेडीवाल,अनिल सचदेव,गजानन बाहेकार, दिनेश श्रीवास यांची उपस्थिती होती,
आपल्या प्रतिक्रिया द्या....