अकोला:-
अकोला येथील खोलेेश्वर नवदुर्गा महिला मंडळ तेथे सुरू असलेल्या गरबा महोत्सव चे गुरुवारी चवथ्या दिवशी माता कुष्मांडा यांना प्रसन्न करण्यास साठी परिसरातील मुलींनी अतिशय छान गरबा सादरीकरण उत्साहात संपन्न केला.. कु.ममता वर्मा प्रथम पुरस्कार,नुपूर पवार दृतीय पुरस्कार, आरती नावकार तृतीय पुरस्कार, सोनाक्षी गवळी चौथा पुरस्कार, अशा प्रकारे तसेच लहान मुलींन मध्ये पहिले बक्षीस अनाया प्रजापत, दुसरे बक्षीस गरिमा तिवारी, तिसरे बक्षीस कुमारी तनिष्का वर्मा, त्याचप्रमाणे दुसराच पुरस्कार तक्ष्वी मुकेश शर्मा या मुलीला देण्यात आला आणि प्रोत्साहन पुरस्कार मानवी प्रजापत तसेच स्त्रियां मध्ये ही सौ. किरण वर्मा, सौ. सौ. वैष्णवी शर्मा,सौ. अर्चना वर्मा , अशाप्रकारे महिलांना सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक चे मान्यवरांचे हस्ते मेडल्स आणि पुरस्कार देण्यात आले मान्यवर अतिथी मध्ये श्री प्रमोद जी दांदले माजी सहाय्यक संचालक नगर रचना अकोला,श्री संदीप जी जोशी सर्व सेवाधिकारी शिव विवाह समिती अकोला, अशोक जी बजाज,मनोज जी साहू प्रभाग प्रमुख भा. ज. पा.सामना पेपर चे सह संपादक तुषार जी शर्मा,गिरीश जी गोखले,असे मान्यवर उपस्थित होते.
. या सांस्कृतिकदृष्ट्या शिस्तबद्ध आणि सु संस्कारी गरब्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे कौतुक संपूर्ण अकोला शहरात होत आहे.
अकोला शहरात सुरुवाती पासूनच हा गरबा फक्त महिलांसाठीच असल्याने पुरुष वर्ग आपल्या पत्नी किंवा बहीण यांना बिनधास्त गरबा करिता आणून सोडून देतात व गरबा संपल्यावर आपापल्या घरी निघून जातात.
मंडळाची अध्यक्षा- सौ. रविता शर्मा,सचिव- श्रीमती सारिका जोशी,अर्चना शर्मा,उपाध्यक्षा- सौ.निधी शर्मा,सह-उपाध्यक्ष-सौ.दीपा शिवाल,कोषाध्यक्ष- सौ.एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष- सौ. किरण शर्मा सौ.आशा बगरेट,सौ. शीतल तिवारी,सौ. सुनीता तिवारी,सौ. रीना पवार,सौ. गायत्री शर्मा, सौ.चंदा हरी प्रसाद तिवारी, सौ. कल्पना शर्मा ,सौ. उषा मिश्रा,सौ. लता जांगिड़,सौ. शीतल शर्मा ,सौ.माधुरी शर्मा,सौ. भावना शर्मा,सौ. शोभा तिवारी, एडवोकेट सौ.ममता तिवारी,सौ. चंदा विष्णु तिवारी,सौ. शशि तिवारी,सौ. मीना जांगिड़,सौ. पूजा शंकर शर्मा,सौ. पूजा राकेश शर्मा ,सौ.प्रीति शर्मा,सौ. शीतल डोलिया, सौ. प्रिशा वर्णेश शर्मा,सौ. आशा साहू,सौ. सुचिता सेठ, सौ. राजश्री महेंद्र पंडित,सौ. ममता तिवारी,सौ. पूजा पवार,सौ. रोशनी मकवाना,सौ. सरला शर्मा,सौ. रचना ठाकरे ,सौ. रश्मि खंडेलवाल,सौ. मंजू जोशी,,सौ. प्रियंका साहू.
अकोला शहरात आदर्श म्हणून आयोजित केलेल्या या खोलेश्वर चा गरबा महोत्सवामुळे महिला उत्साहित आणि आनंदित झाल्या आहेत.
कार्यक्रमा, पुरुष विभागाचे मार्गदर्शक श्री. ओमप्रकाश जी बगरेट, महेंद्र पंडित, पुरुष विभागाचे अध्यक्ष श्री. मनोज जी शर्मा, उपाध्यक्ष श्री. प्रवीण जी तिवारी, सदस्य दीपक तिवारी, विकी तिवारी. बंटी शर्मा, वर्णेश शर्मा, आशीर्वाद दीपक तिवारी, प्रतीक आमकर, श्री. रवींद्र शर्मा, रवींद्र चितलांगे, श्री. चंदुभाऊ वेलकर, श्री. विजय जी खंडेलवाल,राजेश जी शर्मा (डोल्या), बंटी शर्मा, चंद्रकांत शर्मा, प्रमोद श्रीवास, या सर्वांनी कार्यक्रमात अथक परिश्रम घेतले.
गरबा नंतर उपस्थित मंडळीं करिता अल्पोपहार ची व्यवस्था मंडळा चे श्री प्रमोद जी श्रीवास यांनी केलीत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....