वाशिम : सन 2024 या वर्षातील जिल्हयाकरीता 3 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी एका आदेशाव्दारे जाहिर केल्या आहे. त्यापुढीलप्रमाणे 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधन, 2 सप्टेंबर 2024 पोळा आणि 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन ह्या आहे. ह्या सुट्टया जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू होणार नाही.असे प्रसिद्धीपत्रकात कळविण्यात आले आहे.