उरुळी कांचन पुणे: राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विविध क्षेत्रांत कर्मयोगाने निष्काम उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान ही मॅगसेसे पुरस्कार प्राप्त संस्था असून नीती आयोग भारत सरकार संलग्नित आहे.या संस्थेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,गुंजन टॉकीजजवळ, येरवडा,पुणे येथे गुरूवार दि.२७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे समाजसेवक, प्रवचनकार प्रबोधनकार, अपंगसेवक ह्यांनी दिली आहे.
ह्या कार्यक्रमासाठी खासदार उन्मेषदादा भैय्यासाहेब पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तर आमदार सुरेश तथा राजुमामा भोळे, डॉ संजय कोलते आय ए एस प्रमुख कार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, अनुव्रतश्री डॉ ललीता जोगड साहित्यिक मुंबई, संजय एम.देशमुख( निंबेकर)संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ ( राष्ट्रीय संघटना) अकोला,निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पिपंरी चिंचवड लेवा पाटीदार संघ, सचिव नितिन बारसू बोंडे, डी. के.देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा , डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे ह्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ह्या वर्षीच्या डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये , डॉ आदिती कराड वैद्यकीय मुख्य व्यवस्थापिका विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर, यतीन ढाके (पत्रकारित संपादक दै जनशक्ती जळगाव, श्याम वसंत पाटील (पत्रकारिता) जळगाव, अमोल विष्णू पाटील (सामाजिक, धार्मिक) पुणे, ज्ञानदेव त्र्यंबक खाचने (सामाजिक) बुलडाणा, डॉ अंकुश बबनराव पवार (ग्रामीण आरोग्य सेवा, वैद्यकीय) कासूर्डी दौंड, सरोज सोपान सरोदे (सामाजिक) ऐरोली मुंबई, ह. भ. प. काजल ताई काळे, पोतले (युवा कीर्तनकार) खेड पुणे, डॉ हरिभाऊ रामभाऊ भापकर (संशोधन गणित्तज्ञ) पुणे, विनायक पांडुरंग बेंबडे (सामाजिक, शैक्षणिक), इस्लामपूर, प्रा महेश एम् निकत (शैक्षणिक) करमाळा, राजेखान एस पटेल (पत्रकारिता) कोंढवा पुणे, प्रथमेश अशोक राऊत (शैक्षणिक) पुणे, डॉ उज्वला अशोक राठी (ग्रामीण आरोग्य सेवा), डॉ अजित अशोकराव चांदगुडे (शैक्षणिक) बारामती, सौ रीता राजपूत (लेखिका कवियत्री) जळगाव, धनश्री राजीव जाधव (स्पोर्ट्स) जळगाव, प्रमोद जाधव (सामाजिक) हिंगणा खामगाव, राजीव फूलसिंग जाधव (विशेष सुरक्षा दल) जळगाव,ललित राजीव जाधव (स्पोर्ट्स) जळगाव, हभप निलेश कोंडे देशमुख (कीर्तनकार, प्रवचनकार), आळंदी देवाची, राजेंद्र राऊत पाटील (संपादक -पत्रकार, युवा मराठा) मालेगाव, भाऊसाहेब यशवंत महाडीक (पत्रकार) शिंदवणे पुणे, आजीनाथ निवृत्ती ओगले (शैक्षणिक) प्राचार्य वाघोली पुणे, प्रदीपजी खाडे (सामाजिक -पत्रकारिता) अकोला, राजेंद्रजी देशमुख (सामाजिक अध्यात्मिक) अकोला, ॲड राजेश जाधव (कायदेविषयक सल्ला) अकोला, अंबादास तल्हार (पत्रकारिता) अकोला, मोहन शेळके (युवा पत्रकार) अकोला, रामराव देशमुख( सैन्यदल,राष्ट्रसेवा) खामगाव, पंजाबराव देशमुख (जेष्ठ पत्रकार, सामाजिक) खामगाव, स्वप्नील देशमुख (युवा मराठा पत्रकार) संग्रामपूर, ॲड स्मिता चिपळूणकर (पत्रकार व कायदेविषयक मार्गदर्शक) कुर्ला मुंबई, ॲड पियाली घोष (सामाजिक, कायदा क्षेत्र) पुणे, अमिता कदम (युवा संपादिका, सामाजिक) ठाणे, पंकज राऊत (सामाजिक -पत्रकारिता) बोईसर, जगदीश प्रसाद करोतीया (जेष्ठ पत्रकार) पालघर, सूर्यकांत तोडकर (सामाजिक, धार्मिक) कोल्हापूर, विजयराव देशमुख (लेखन, संपादक) अकोला, ह.भ.प. सौ कल्याणी किशोर मुटे, (प्रवचनकार )वर्धा, भरत व्यंकटराव मट्टेवाड (शैक्षणिक, सामाजिक) उदगीर, नारायण यशवंत ढमे शैक्षणिक नारोळी पूणे, पुरूषोत्तम बबन मुसळे (जेष्ठ पत्रकार) भोर, अभिजित भालेराव (युवा पत्रकार) पुणे, मोहिनी संजय जगदाळे (को-ऑर्डीनेटर एच डी एफ सी लाईफ) पुणे, राम संतोष अलोने (सामाजि अमरावती, भगवान निंबा तलवारे (संघटनात्मक सामाजिक कार्य) ठाणे, तुळशीराम जी इस्तापे (समाजप्रबोधन )अकोला, मनिष गजानन बिहाडे (उद्योग क्षेत्र) पिंपरी पुणे, अशोक मोरे (समाज कार्य) अंजनगाव सूर्जी, नारायण एकनाथ फडतरे (शैक्षणिक कार्य) कोरेगाव भीमा पुणे, अनुपराव एकनाथ यादव (उद्योग क्षेत्र) रामानंदनगर चिखली, एकनाथ उत्तम घनवट (दिव्यांग क्षेत्र) अनगर, सौ मंदाकिनी संपत. साकोरे (सामाजिक कार्य) फुलगाव, अमोल दत्तात्रय फटाले (दिव्यांग मदत) रांजणगाव, विद्या गोविंद देशपांडे (शैक्षणिक, दिव्यांग सेवा) वानवडी पुणे, रोहिदास नामदेव मेमाणे (शैक्षणिक कार्ये) उरुळी कांचन, हभप संभाजी महाराज आपुने (अध्यात्मिक कीर्तनकार) टिलेकर मला उरुळीकांचन, हभप अक्षय बाळासाहेब रोडे (अध्यत्मिक कीर्तनकार) उरुळी कांचन, सौ रेखा मोहन चितलकर शैक्षणिक (सामाजिक), डॉ कुलदीप जावळे वैद्यकीय मुंबई, सुनिल मुरलीधर इंगळे (सामाजिक) मुंबई, योगेश वंजी चव्हाण (सामाजिक) मुंबई, संतोष निवृत्ती खेडेकर (सामाजिक), पर्यावरण कार्ये गुरोळी पुरंदर पुणे, राघोजी रामभाऊ कदम (सामाजिक) कामशेत, संतोष सरदेशमुख, अंकुश ज्ञानोबा जांभळे (सामाजिक) नेरूळ, नवी मुंबई श्री नवनाथ जगन्नाथ पवार, कल्पक भुजंग राऊत (शैक्षणिक) वांगदरी, भावसार मनोज उत्तमराव (शैक्षणिक) श्रीगोंदा, विजय तंतोबा बसवंत (शैक्षणिक) लोटे रत्नागिरी, विजय संभाजी दंडे (पत्रकारिता) मढे वडगाव, हितेश घेगडे (सामाजिक) माठ ह्यांना ह्या वर्षीचा डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहिर करण्यात आले असून स्मृती चिन्हं सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात येणार आहे.याप्रसंगी स्व. गिरीष बापट खासदार ह्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ, येरवडा पुणे येथे २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते आठ च्या दरम्यान आयोजित केलेला आहे. असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार, प्रबोधनकार, डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान ह्यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....