अकोला :-मा.खा.श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री. अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली अकोला मनपा टिळक गार्डन येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला हारार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी श्री. संजय गोटफोडे, अड देवाशिष काकड, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, पवन महल्ले, मनोज साहू, नितीन राउत, बल्लू चौधरी, प्रकाश घोगलीया, कपिल बुंदेले, सुनील बाठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.