चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील कु. अमित संतोष माहाडोरे वय वर्ष १२ हा आपल्या आई वडिलांनसोबत शेतावर गेला असता काल दुपारी २ वाजताच्या सुमारास विषारी सापाने चावा घेतला.
हे लक्षात येताच त्याला प्राथमिक उपचारासाठी त्यांना नागभीड येथे नेण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्याची प्राण जोत मावळली या घटनेने ओवाळा गावात व परिसरात शोककाळा पसरली आहे.