लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा अनुभव राज्यपाल राष्ट्रपती पदावर विराजमान ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमुजी यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
राष्ट्रपती भवन येथे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश पंजाब चंदिगड लागतात आणि उत्तरखंड उत्तराखंड येथील लोकसभा राज्यसभा सदस्य साठी विशेष चहापानाचे आयोजन केले होते या अनौपचारिक चर्चा दरम्यान मातृ शक्तीचे प्रतीक तसेच आदिवासी व प्रशासकीय की अनुभव असणारे लोकप्रतिनिधी मंत्रीपदाचा अनुभव असणाऱ्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सर्व सदस्यांची त्यांनी संवाद साधून संसदीय कार्यप्रणाली अधिक प्रभावशाली करण्यासाठी निश्चित मार्गदर्शन करून महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रुपदी, मुरमु यांनी संसदीय कार्यप्रणालीवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केलं त्यांचा मार्गदर्शन राष्ट्रहित, समाज हित तसेच मानवतेला अनुसरण लोकप्रतिनिधीचे कर्तव्य या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करून सगळ्यांची व्यक्तिगत चर्चा करून परिवाराची व सामाजिक राजकीय चर्चा करून राष्ट्रपती हे साधी राहणी उच्च विचार कृतीने त्यांनी सिद्ध केले आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा मार्गदर्शन राष्ट्रपती भवनाची भेट ही आपल्यासाठी सुवर्णसंधी असल्याचीही खासदार धोत्रे यांनी सांगून सनातन परंपरेचा परिचय घडल्याच सांगितले.