अकोला :-महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांची वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली यावेळी
बारी समाजाचे प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांना देण्यात आले...
अकोला जिल्हा संपर्कप्रमुख उपनेते मा.आ गोपिकीशनजी बाजोरिया साहेब हे सोबत उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....