ब्रम्हपुरी शहरातील काही वार्डात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असल्याने आज दिनांक 13/06/2022 रोज सोमवार नगरपरिषद ब्रम्हपुरी येथे वंचित बहुजन महिला आघाडी ने पीण्याचा पाण्याचा प्रश्नन सोडविण्यासाठी ब्रम्हपुरी येथील काही वार्डा मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे पिण्याचे पाण्याचे नळाचे पाणी हे फार कमी प्रमाणात मीळते आणी सर्वच नागरिकांच्या इथे पाण्याची सोय नाही आहे .
उदा:-वीहीर,बोरवेल, हॅडपंप नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे नगरपरिषद पाणी विभागाला विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी भीमनगर, हनुमान नगर, गांधी नगर, सुंदर नगर या वार्डा मध्ये टॅकंर द्वारे पाणी पुरविण्यात यावे यावेळी नगरपरिषद अधिकारी सीईओ मार्फत नीवेदन सादर केले यामध्ये महीला कार्यकर्त्यां जील्हाउपाध्यक्षा लीना ताई रामटेके, अॅड.अर्चना कांबळे, लता मेश्राम, प्रतीमा डांगे, प्रीती हुमणे जिल्हा सचिव, करूणा मेश्राम, शीतल गायकवाड, योगीता रामटेके,मृणालीनी सहारे, प्रमीला पाटील, कीरण मेश्राम, निरूलता बन्सोड शारदा घोनमोडे, व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.