अकोला:- अमित भाई शाह राजराजेश्वर नगरीमध्ये प्रथम येत असल्याबद्दल नागरिकांमध्ये उत्साह होता आणि सकाळी पासून नागरिक रस्त्यावरच्या कडेवर उभे राहून उड्डाणपुलावर उभे राहून लाडके नेत्यांचा स्वागतासाठी सज्ज होते शिवनी शिवर इथे जोरदार स्वागत आतिषबाजी पुष्पवृष्टी करण्यात आली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांनी नागरिकांची अभिवादन स्वीकारले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर त्यांच्यासोबत होते यावेळी भंत्यांनी आशीर्वाद देऊन विजयी भव हे संकल्प देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत कार्य व त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा सुरू केली आहे लंडन येथील घर दिल्ली येथील घर तसेच मऊ येथील घर स्मारक उभा करण्याचे काम सरकारने केले असून नाणे आणि भारतरत्न सुद्धा भारतीय जनता पक्ष सरकारने देऊन त्यांच्या कार्याची शिकवण घेऊन संसदेमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा लावण्याचा काम भारतीय जनता पक्षाने केला आहे केवळ भारतीय जनता पक्षाचा द्वेषबुद्धीने अपप्रचार करण्याचा प्रयत्न होत असला तरी भाजपावर जातीवादाचा आरोप लावणाऱ्यांना कृतीने अमित भाई शाह चपराक लावली आहे.
नैहरू पार्क मातृशक्तीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी ने श्वासनी जाहीर धोत्रे समीक्षा धोत्रे अर्चना शर्मा चंदा शर्मा रश्मी कायंदे निकिता देशमुख रश्मी अवचार मनीषा भन्साली मंगला सोनवणे आम्रपाली उपरवट, श्रावण इंगळे बालटाले शारदा ढोरे शारदा खेडकर योगिता पावसाळे हरीश आलीम चदानी, अजय शर्मा विजय इंगळे सुनीता अग्रवाल संतोष पांडे, गणेश अंधारे संदीप गावंडे अमोल साबळे अमोल घुगे दिलीप मिश्रा अमोल गोगे अमोल मोहकार सुनील कांबळे अंबादास उमाळे पंकज वाडीवाले प्रवीण हगवणे गोपाल मुळे विलास शेळके वैशाली शेळके रंजना विंचनकर सतीश ढगे निलेश निनोरे बुंदीले जीरापुरे एडवोकेट देवाशिष काकड सुमन ताई गावंडे हरीश काळे मिलिंद राऊत अनिल नावोकार सुभाष खंडारे आर्थिक गुगलिया अर्चना चौधरी दीप मनवाणी कन्हैया आहुजा आधी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात शहरात आठ ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले शिवनी शिवर महाकाली राधाकृष्ण टॉकीज जवळ नैरु पार्क अशोक वाटिका लक्झरी स्टॅन्ड पत्रकार चौक वाशिम नाका व बाळापूर नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आला अकोला शहर पूर्ण भाजपामुळे झाले होते महायुतीच्या कार्यकर्त्यांनी होल्डिंग लावले होते शिवसेना राष्ट्रवादी तसेच भाजपाच्या वतीने लोकनेते अमित भाई आणि देवेंद्र फडणवीस यांचे होल्डिंग मोठे मोठे लावण्यात आले होते .
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या प्रचारामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून त्यांनी अमित भाई शहा यांच्या पोस्टर फाळण्याचा कर्तुत्व केला असेल तरी अकोल्याच्या संस्कृतीचे पालन भारतीय जनता पक्षाने कोण न करता शांततेने आपल्या लोकनेतेच स्वागत केलं