ब्रम्हपुरी पासून जवळच असलेल्या चोरटी येथील मच्छीमारावर विजपडून मृत्य झाल्याची घटना आज दि 9/7/2022 ला दुपारी 4 च्या सुमारास घडली.
नारायण शिवराम कांबळी हे अड्याळ येथील तलावात मच्छीमारान्या साठी अद्याळ येठील तलावावर गेले असता 4 च्या दरम्यान वीज गर्जने पाऊस सुरू झाला त्यात नारायण शिवराम कांबळी वय 45 वर्ष यांच्यावर वीज पडून ते जागीच मरण पवले.
नारायण च्या पच्यात वडील,पत्नी दोन मुले एक मुलगी असा आप्त परिवार आहे नारायण हा घरचा करता पुरुष असून कांबळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.