शिवभक्तीमध्ये तल्लीन होऊन शिवभक्तांच्या सुरामध्ये सुर मिळून सनातन धर्माच्या परंपरेला अनुकरण पालखी खांद्यावर घेऊन युवाशक्तीच्या सोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी ग्रामीण संस्कृती सोबत एकतेचा सूत्र घेऊन हिंदू म्हणून एकत्रित होण्याचा या महामंत्राला अंगीकार करा प्रत्येक गावामध्ये मातृ शक्तीने शिवभक्तीची महिमा चा विस्तार केला आहे त्यामुळे दिवसेंदिवस कावड आणि पालखी सोहळा लोक उत्सव म्हणून साजरा होत आहे.
आज तिसऱ्या सोमवारी सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी अनेक गावांना भेटी देऊन सकाळपासून शिवभक्तांचा उत्साह वाढवला अकोला महानगरात सुद्धा मोठ्या प्रमाणात कावड यात्रा निघाल्या त्या कावड यात्रेच्या व पालखी सोबत आमदार सावरकर त्यांच्या तालावर ताल देऊन नाचले. महाराष्ट्राच्या चार ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी विशेष प्राधिकरण करून विकास करण्याचा व पर्यटकाला चालना व भाविकांना सुविधा देण्याचा शासनाचा निर्णय असून अकोला जिल्ह्यातील सुद्धा शिवालय संदर्भात भाजपा
लोकप्रतिनिधी राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल असाही आमदार सावरकर म्हणाले. आमदार सावरकर यांनी पालकांची पूजन करून भक्तांचे स्वागत केले ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले यावेळी आमदार सावरकर सोबत
माधव मानकर,
अंबादास उमाळे,गणेश अंधारे,वैभव महोरे,संजय कोरडे,अंकुश इंगळे,गणेश अंगरखे,प्रवीण कोकाटे,शंकरराव कोकाटे,शांताराम रोकडे,प्रकाश शेळके,मंगल सिंग चारवांदे,महादेव निकोले,गजानन ,भारसाक ळे,गजानन पाचपोर,दिनकर उन्हाळे,सुनील शिंदे आमदार सावरकर सोबत होते.