मुरली सहश्रकुंड ते जेवली रस्ता डांबरीकरण करावे चिखली मोरचंडी रस्ता करावा बंदीभागाच्या रस्ते पाणी आरोग्य समस्या आहेत.
बंदीभागात अनेक समस्या आहेत बंदीभागाचे खरबी जिल्हा परिषद चे उभरते लोकप्रिय युवा नेतृत्व लखन जाधव यांनी आमदार नामदेव ससाणे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सहायक वनरक्षक पैनगंगा अभयारण्य ला बंदीभागाच्या समस्या विषयी लखन जाधव यांनी निवेदन दिले बंदीभागाच्या मुरली जेवली चिखली दराठी बंदीभागाच्या अनेक गावातील समस्या विषयी लखन जाधव लोकप्रतिनिधी रस्ते पाणी आरोग्य समस्या सोडवा निवेदनाद्वारे मागणी केली.