पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य कारागीर असोसिएशन च्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वरी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की ज्वेलरी क्षेत्रात बांगलादेशी रोहिंग यांची घुसखोरी झालेली असून त्यांच्या या घुसखोरीमुळे काहीही घटना घडू शकते यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य वेल्फेअर सुवर्णकार कारागीर असोशिएन राज्याचे उपाध्यक्ष श्री किरण देवरे राज्यसचिव श्री दीपक भामरे राज्य सदस्य श्री निखिल पिंपळगावकर जळगाव अध्यक्ष श्री समाधान भालेराव पाचोरा तालुकाध्यक्ष श्री कमलेश बाविस्कर उपाध्यक्ष श्री राजेंद्र चिदू शेठ सोनार श्री अनिल कोटमगावकर श्री गोलू शेठ सराफ श्री दीपक विसपुते जळगाव असोसिएशनचे सदस्य तसेच इतर तालुक्यातून आलेले सर्व बांधव उपस्थित होते.पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले.