श्री साई आशीर्वाद दुकान मालक श्री. मिलिंद विश्वनाथ रामटेके यांचे वडील विश्वनाथ जुम्माजी रामटेके वय ७७ वर्षे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असुन ते स्थळ आंनंद बुद्ध विहार आरमोरी येथिल रहिवाशी आहेत. त्यांची अंत्यविधी उद्या दिनांक:- २८/०९/२०२२ ला सकाळी ९:०० वाजता गाढवी नदीवर होणारं आहे. तरी त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभावी म्हणून त्यांच्या अंत्यविधी मध्ये सहभागी व्हावे.