अकोला:- नारीशक्ती यांना वंदन करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने करून महिलांना 33 टक्के लोकसभेमध्ये आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन संघटनात्मक व सगळ्या क्षेत्रांमध्ये नारीशक्तीच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्याचा काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यामुळे देशभरातील नारी शक्ती भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी असून एनडीएच्या विजयामध्ये योगदान मातृ शक्तीचा असल्यामुळे मातृ शक्तीच्या या नारीवंदन कार्यक्रमात मोठ्या संख्येने वेगवेगळे योजना चा प्रचार प्रसार करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली अशी प्रतिपादन सोभाग्यवती सुवासिनीताई धोत्रे यांनी केले.
*वसंत देसाई स्टेडियम येथे सकाळी 6.30 वाजता नारी शक्ती वंदन मॅरेथॉन यात्रेचे (RUN FOR NATION RUN FOR MODI) आयोजन करण्यात आले होते*
* सुहासिनीताई धोत्रे, अर्चना शर्मा,समिक्षा धोत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन यात्रेचा प्रारंभ केला.मॅरेथॉन यात्रे मध्ये प्रामुख्याने सर्व ,सुमनताई गावंडे,गीतांजली ताई शेगोकार,वैशाली ताई शेळके, चंदाताई शर्मा, वैशालीताई निकम, जयमालाताई खेडकर, शालिनीताई लेकुरवाळे, सारिका जयस्वाल, नीता बागडे निशा कडी,रश्मी कायंदे विजया देशमुख,सुनिता दळवी, रंजना विंचनकर,आरती घोगलीया, निकिता देशमुख, प्रणिता समरीतकर, भाग्यश्री मापारी,मनीषा भुसारी ,छाया मिश्रा, उज्वला पुंडकर,छाया तोडसाम राखी तीहीले, जान्हवी डोंगरे, वैशाली देवकते, दुर्गा जोशी दीपिका ठाकूर,सुरेखा दुबे ई.नी सहभाग नोंदविला होता*
*मॅरेथॉन चा मार्ग: वसंत देसाई स्टेडियम - अग्रसेन चौक - दुर्गा चौक- MSEB ऑफिस जवळ भाजपा कार्यालय अकोला येथे महानगराध्यक्ष श्री जयंत भाऊ मसने, संघटन सरचिटणीस संजय भाऊ गोटफोडे ,संघटन सरचिटणीस माधवभाऊ मानकर,मध्यमंडळ सरचिटणीस मनोज भाऊ साहू आदींनी यात्रेचे स्वागत केले. तसेच विविध महिला संघटनेने सामाजिक संघटनेने यात्रेचे स्वागत केले. *
*
आपल्या प्रतिक्रिया द्या....