नागभिड ---येथे रजा सुन्नी जामा मशिदीच्या वतीने ईद ए मिलादू न न बी आज साजरी करण्यात आली. दिनांक 9/10/2022रोज रविवारला सकाळी 8 ते 11=30 वाजता मुस्लिम समाजातील बांधवांनी रजा जा मां मज्जिद मधून रॅली काढून शहरातील मुख्य मार्गाने जात असताना मुलांना बिस्किटे,मसाला भात, व अन्य वस्तूचेऔ वाटप करण्यात आले.मज्जितचे आवारात लहान धमुलांची नात खानी कार्यक्रम संपन्न झाला.मौलाना अनस रज वी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून सर्वांना भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजा सुन्नी जा मां मज्जिदीचे सिरजभाई जादा, परवेज साबरी आशिक मिर्जा, अतीक पटेल युनूस शेख, शम्मी शेख, आषिक खा पठाण मोठे,लहान समाजातील बांधवानी परिश्रम घेवून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला