केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यातील "हर घर जल" योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूरच्या गावच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांना आमंत्रित करण्यात आले आहे.