विश्व जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा दृष्टीने पावले उचलली आहे. या दृष्टीने युवा उमेदवार महायुतीचे म्हणून अनुप धोत्रे यांना शिलेदार म्हणून त्यांनी निवड केली आहे या निवडीला जनतेची पसंती असून राष्ट्रहित समाज हित विकास हित लक्षात घेऊन आज पौर्णिमेच्या पर्वावर अकोला जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चारसो के पार फिर से मोदी सरकार यामध्ये अकोल्याचा शिलेदाराचा प्रचंड बहुमताने विजय व्हावा यासाठी जिल्ह्यातील जागृत मंदिरांमध्ये अभिषेक पूजा अर्चना महाआरती कार्यक्रम विविध सामाजिक संघटना अध्यात्म आणि धार्मिक क्षेत्रासोबत काम करणारे कार्यकर्ते भाजपा पदाधिकारी यांनी हा उपक्रम राबवून प्रभू चरणी प्रार्थना करून तथाकथित धर्मनिरपेक्षवादी व भगव्याचा विरोध करणारे आज भगवा धारण करून वेगवेगळे विचाराने फिरत असून त्यांच्यापासून सावध राहून राष्ट्र चेतना जागृतीसाठी विकास आणि सामाजिक एकता जागृतीसाठी देशांमध्ये शांतता नांदून अशांतता निर्माण करणाऱ्या तत्त्वावर तत्त्वांचा बंदोबस्त करावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये 151 मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चना अभिषेक आरती कार्यक्रम करून अनुप धोत्रे महायुतीचे उमेदवार यांना विजयी करा असे साखरे घालून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 45 पेक्षा जास्त जागा लोकसभेच्या प्राप्त करून द्या अशी प्रार्थना करण्यात आली.
आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने, राजेश नागमते राजेश रावणकर डॉक्टर संजय शर्मा, संजय जीरापुरे सिद्धार्थ शर्मा उमेश पवार, रमण जैन, चंद्रकांत अंधारे, संजय गोडा संजय क्षीरसागर संजय गोटफोडे,रिलेश्वर भगवान मंदिर रेल व शिवमंदिर वरूर येथे भाजपा उमदेवार अनुपजी धोत्रे यांच्या विजयासाठी व जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे यासाठी मंदिरात पूजा अर्चा करून आराधना केली. या प्रसंगी राजू नागमते, दादाभाऊ पेटे, विनोद मंगळे, मोहन पाटील, शुभम लोणे, तेलंग महाराज, हरिभाऊ अवारे, चेतन डोईफोडे, काशिनाथ हिंगणकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते