राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान "आझादी का अमृत महोत्सव" निमीत्ताने शासनामार्फत नवनवीन कार्यक्रम राबविण्यात येत असुन यांचाच एक भाग म्हणून 3 जुन ला भरारी महिला प्रभाग संघ तळोधी-गोविंदपूर प्रभाग तालुका नागभीड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेत दरम्यान प्रभागसंघाचे लेखापुस्तक, आर्थिक विवरण पत्रक व लेखापरीक्षनाचे वाचन करण्आयात आले. कृती अहवाल आणि पुढील आर्थिक
वर्साषासाठी वार्षिक कृती आराखडा आणि अंदाजपत्रकासह वार्षिक अहवाल तयार करण्यात आला. झालेल्या प्रगतीचा आढावा व पुढील वर्षातील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याताई केशव किन्नाके, अध्यक्ष,भरारी महीला प्रभागसंघ, प्रमुख पाहुणे निराशाताई दिघोरे, सचिव भरारी महीला प्रभागसंघ, सविताताई गेडाम, कोषाध्यक्ष, भरारी महीला ग्रामसंघ,मोहीत नैताम, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, नागभीड, अमोल मोडक, तालुका व्यवस्थापक अभियान व्यवस्थापन नागभीड, अमिर खाँन,तालुका व्यवस्थापक.छायाताई मदनकर, सरपंच, ग्रामपंचायत तळोधी(बा.),.विजयाताई वाढई, वर्षाताई शिरबांदे , वंदनाताई चचाणे, ग्रा.पं.सदस्य, गजाननजी गोहणे, ज्योतीताई साळवे दिपकजी गायकवाड, प्रभाग समन्वयक, किशोरजी मेश्राम, समुदाय कृषी व्यवस्थापक, इंद्रजीतजी टेकाम, नंदकिशोर डहारे, समुदाय मत्स्य व्यवस्थापक, शालु खोब्रागडे, समुदाय पशू व्यवस्थापक स्वप्नीलजी गिरडकर, कौशल्य समन्वयक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पिंकी जुमडे, समुह संसाधन व्यक्ती,लेखाजोखा वाचन सविताताई गेडाम, प्रास्ताविक विद्याताई किन्नाके व आभार प्रदर्शन अनिता ठाकरे, समुह संसाधन व्यक्ती यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील समूह संसाधन व्यक्ती, आरोग्य व पोषण सखी, कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी, बँक सखी प्रभागातील ग्रामसंघ व प्रभागसंघ पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....