संत महात्म्या हरिभक्त पारायण सतत वेगवेगळ्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा काम करत असतात त्यांचा आशीर्वाद त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक असतात आणि सातत्याने अकोला जिल्ह्यात 157 वर्षापासून तर तीस वर्षापासून सातत्याने वारी करणारे पैदलवादी करणारे आणि सातत्याने 200 च्या वर वारकऱ्यांची दिंडी देणारे पालखी चालक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची पूर्वसंध्येला संत गजानन महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये घेऊन कार्यकर्त्यांनी एक आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भाजप नेत्या सुहासिनीताई धोत्रे यांच्या पुढाकाराने संत गजानन महाराज द्वारा स्थापित मोठे राम मंदिर येथे अकोला जिल्ह्यातील 27 पालखी चालकांचा सन्मान आयोजित करण्यात आले होते त्या कार्यक्रमात ती बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर हे होते तर मंचावर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल , किशोर पाटील कृष्णा शर्मा गणेश लोड किशोर कुचके अंबादास उमाळे नितीन राऊत मंजुषाताई सावरकर सौभाग्यवती समीक्षा ताई अनुप धोत्रे, सुमन देवी अग्रवाल आरती ताई शर्मा चंदाताई शर्मा , अमोल गीते नितेश पाली डॉक्टर शंकरराव वाकोडे राजेश बेले निलेश निनोरे विवेक भरणे संजय जोशी एडवोकेट देवाशिष काकड सजयगोटफोडे, नारायण बोर्डे अंकुश इंगळे, विपुल घोगरे सीमाताई मांगटे, छाया तोंड साम, माधवराव काकड राजूभाऊ काकड प्रणिता समरीतकर एडवोकेट कुणाल शिंदे आधी प्रामुख्याने विराजमान होते.
यावेळी ह भ प वासुदेव महाले महाराज ह भ प दयाळू महाराज पवार ह भ प मोतीराम महाराज बहादूर ह भ प दिनकरराव कराळे ह भ प विठ्ठलराव कुकडे ह भ प मोहन महाराज गोडचवर, ह भ प मन्साराम महाराज कुकड्कार हभप प्रशांत महाराज घोगरे हभप मनोहर महाराज गावडे ह भ प श्रीकांत महाराज पवार ह भ प नामदेव महाराज टापरे ह भ प महादेवराव भाकरे ह भ प संचित राम महाराज लहाने ह भ प बलवंतराव शंकरराव कडू महाराज हिरुळकर ह भ प विठ्ठल महाराज धोतर्डीकर ह भ प मानकर महाराज गरजे मुरलीधर महाराज कुटे, हभप पवार ताई यांचा सत्कार करण्यात आला.
वारीमध्ये चांगली व्यवस्था सरकारने केली असून पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असून रस्ते हे चांगले करण्यात आले आहे याबद्दल ह भ प महाराजांनी सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व समाज सुधारकांचा सन्मान करून त्यांचा गौरव करून सामाजिक दायित्व म्हणून सत्कार सोहळा हा करण्यात आला संतांचे दर्शन सौभाग्याची गोष्ट असून संत हे ईश्वराला मागेल ते मिळून देणारे मार्ग असून त्यामुळे सनातन धर्मामध्ये संत महात्माना वेगळे स्थान असल्याचे सौभाग्यवती सुवासिनी ताई धोत्रे यांनी सांगून संतांच्या आशीर्वादाने खासदार अनुप धोत्रे प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहे भाजपा महायुतीला संत महात्मा सह समाजातील सर्व घटकांचा समर्थन ही ताकत असून सनातन धर्माची परंपरा कायम ठेवणाऱ्यांचा गौरव करणे कर्तव्य असल्याचे सुहासिनी ताई ताई धोत्रे यांनी सांगून पंढरपूर माऊलीचे दर्शन या निमित्ताने घडले तर त्याने परंपरा कायम ठेवणारे संत ह भ प महाराज समाज सुधारक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी वस्त्र तसेच व सामने विठ्ठलाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तसेच पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्याची कामना प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल महाराज धोतडीकर यांनी तर संचलन गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले. यावेळी 27 पालखी चालकांचा सन्मान करण्यात आला महाआरती पूजा कार्यक्रमाची सांगता झाली एकादशीच्या पर्वावर संत संमेलन मोठ्या राम मंदिरात घडले व देवा भाऊ यांना दीर्घायुष्याच्या कामना वेदिक मंत्रांनी करण्यात आल्या