अकोला:-अनेक मतदार आपल्या मताचा हक्क बजावण्यासाठी बेंगलोर चेन्नई पुणे राजस्थान, गुजरात या भागातून स्वखर्चाने येऊन कोणताही वाजा गाजा न करता तसेच अनेक नवरदेव नवरी पहिले मतदान करण्यासाठी व भारतीय जनता पार्टी महायुतीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी मताचा हक्क चा प्रयोग करत आहे त्यांच्या विश्वास व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अनुप, धोत्रे यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या संकल्प कृतीला जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील यांनी शत शत नमन करू न ज्यांचा भारतीय जनता पक्षात वर प्रेम व विश्वास मोदींची गॅरंटी या विषयावर असलेली तळमळ या प्रेमापोटी पत्रक बाजी न करता स्वखर्चाने येऊन मतदान करत आहे ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची शक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त नवरदेव नवरी यांनी मताचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य केल्याबद्दल तसेच सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीन संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देऊन विरोधकांना भाजपा विजय झाल्यानंतर रडण्यासाठी ही विषय ठेवला नाही. महायुती चे घटक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, कुणबी सेना मराठा महासंघ कोळी समाजाच्या संघटना भोई समाजाचे संघटना केळी उत्पादक शेतकरी, सर 147 संघटना चे आभार अभिनंदन किशोर पाटील यांनी मानले