पुणे पुणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरी बापट यांच्या दुःखाची बातमी कळतात बहुजन जनता दर संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी तात्काळ खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी बहुजन जनता दलाचे पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते
खासदार गिरीश बाबर नगरसेवक आमदार राज्यमंत्री व खासदार असताना पुणे शहर व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक वर्ष राज्य विधिमंडळात आणि लोकसभेत आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा त्यांनी उमटविला असून खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्याचा भीष्मा विकासक्रर्ता व जनसामान्याचा मनमिळाऊ नेता आज हरपला अशा भावना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केल्या
खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात बहुजन जनता दल सहभागी आहे असे मनोगत विद्यमान खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली सभेत बोलताना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊदाभाडे यांनी व्यक्त केले
श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन प्रा भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर प्रदर्शन जितेंद्र केळकर यांनी केले
खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे. अरुण बरगडे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय केळकर शहराध्यक्ष श्याम कचरे अध्यक्ष पर्वती मतदारसंघ. सुनंदाताई ठाकरे पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी. मीनाताई पवार शहर अध्यक्ष तळेगाव दाभाडे श्याम शिंदे गणेश चांदणे अंकुश आदमाने सतीश वाकोडे धम्मपाल गावंडे शेख गफ्फार राजेंद्र कांबळे शांताराम काकुठे गौतम मदनकर महिंद्रा आंबेकर रोहित नांदगावकर विकास कर्डिले भीमराव शिंगारे यांच्यासह बहुजन जनता दल आणि सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहली मोठ्या संख्येने उपस्थित होते