अकोला - २५ जून १९७५ तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी आणीबाणी देशात घोषित केली व विरोधी पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते यांचे देशभर अटक सत्र राबविण्यात आले व या सर्वांना १९ महिन्यापर्यंत सर्वाँना स्थानबद्ध करण्यात आले यामध्ये अकोल्याचे ज्येष्ठ भाजपा नेते पंडितरावजी कुलकर्णी अड विजयराव देशमुख श्री पुरुषोत्तमजी खोत दिवाकरजी पत्की पंडितराव कुलकर्णी सिद्धेश्वर देशमुख पाठक यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भावपूर्ण सत्कार व सन्मान करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नारायणराव गव्हाणकर प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजाभाऊ टाकळकर संजय चौधरी जयंतरावजी सरदेशपांडे प्रवीण देशपांडे गोपी ठाकरे आशिष पवित्रकार अक्षय लहाने यांचे उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी अकोला जिल्ह्यातील मिसा बंदीचा हृदयपूर्वक सन्मान करण्यात आला व दिवंगत मिसाबंदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अभिवादन यावेळी श्रीकांत बराटे श्रीकांत एखंडे चंद्रकांत चेन्ने विजय काकड शेखर शेळके सोनू उज्जैनकर महेंद्र बलोदे मंगल प्रसाद पांडे आशुतोष काटे चंदूजी पांडे प्रभाकर वानखडे विजय मोटे घनश्याम शिंदे सचिन पाटील सुरेश अंधारे चंदू घाटोळे निलेश तायडे मुकुंद व्यास अक्षय पाटील सचिन काकड यांचेसह कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.