कारंजा : शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मोहम्मद वहीद यांचे चिरंजीव मोहम्मद शोएब मोहम्मद वहीद यांनी कारंजा शहरातील बस स्थानक परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्तीची दुकान लावले असता दिनांक ४आक्टोबर २०२५ला दुकानाचा शुभारंभ माजी नगरसेवक शफीयोद्दीन उर्फ मुन्ना भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, नवनिर्वाचित राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,सर्व प्रथम अब्दुल राजिक यांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली, तसेच दुकानाचे मालक चालक मोहम्मद शोएब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मोहम्मद वहीद व शोएब यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजिक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, यावेळी