जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,सध्या जिल्हयामध्ये पावसाळयाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे धरण,तलाव,नदी,नाले,ओढे आदी ठिकाणी पोहण्याकरीता तसेच फिरण्याकरीता नागरीक
जातात.त्याठिकाणी पाण्यामध्ये उभे राहून मोबाईलव्दारे सेल्फी काढतात. अशावेळी त्यांचा तोल जाऊन पाण्यामध्ये बुडण्याचे प्रमाण वाढत आहे.काल दि.१७ जून रोजी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांनी पावसाळयाच्या कालावधीमध्ये धरण,तलाव,वनतलाव याठिकाणी पोहण्यासाठी जाण्याकरीता टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी