ब्रम्हपुरी:-
मोफत रोगनिदान शिबिर, माधवबाग शाखा, बाजार चौक ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आलेले आहे
मोफत सेवा- आयडियल वेट कॅल्क्युलेशन, बॉडी फॅट, बी एम आर, एब्डमिनल गर्थ, बी एम आय, हाईट, वेट, ऑक्सिजन सचुरेशन, पल्स रेट
लहान मुलांसाठी - लेन्थ, वेट, एस डी स्कोर, कुपोषण दर्जा तपासणी
गर्भवती मातांसाठी- फिटल डॉपलर तपासणी
तसेच खालील रोगांवर मोफत निदान व मार्गदर्शन शिबिर
मुळव्याध, भगंदर,
महिलांचे आजार, पी सी ओ डी, मासिक पाळी संबंधी तक्रारी, प्रदर रोग
हार्ट फेल, पोस्ट हार्ट अटॅक केअर, बायपास फेल्युअर केअर, पोस्ट अँजिओप्लास्टी फेल्युअर केअर, हार्ट ब्लॉकेजेस, इस्चीमिक हार्ट डिसीज, कोरोनरी आर्टरी डिसीज,
दम लागणे, सुजन येणे,
चक्कर येणे,
मधुमेह, उच्च रक्तदाब,
थायरॉईड, लठ्ठपणा,
रक्तातील चरबी वाढणे (कोलेस्टेरॉल), संधिवात ( मान, पाठ, गुडघा दुखी) आमवात, वात व्याधी, लकवा, मणक्याचे विकार, स्पॉंडिलायसिस,
त्वचा विकार,
पिलिया, जुना ताप, हड्डी बुखार,
ऍसिडिटी, बद्धकोष्टता,
जंतरोग, पोटाचे विकार,
मूत्रखडा, किडनी विकार,
लिव्हर रोग, मिरगी,
लहान मुलांचे आजार, बाळ कफ,
बांझपण, गुप्तरोग,
म्हातारपणीचे आजार, धातुक्षीनता, नपुसकता,
मानसिक रोग, चिंता वाटणे, झोप न लागणे, घबराहट होणे, वारंवार भ्रम होणे
गर्भवती माता विकार व रुटीन औषधोपचार
दिनांक- 12/01/2025
वेळ - दुपारी 12 ते सायं.5 पर्यंत.
स्थळ माधवबाग हॉस्पिटल, बाजार चौक, महादेव मंदिर जवळ, पोलीस स्टेशन एरिया, ब्रह्मपुरी
संपर्क क्रमांक अपॉइंटमेंट साठी-
9545941547
9405729100
आपल्या प्रतिक्रिया द्या....