कारंजा लाड - शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेना नेत्या आमदार मा.भावनाताई गवळी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुका अध्यक्ष मंगेश मुंदे पाटील तथा दिलीप भोजराज यांच्या मार्गदर्शनात व ॲड संदेश जिंतुरकर यांच्या पुढाकारातून कारंजा लाड शहर व तालुक्यातील कार्यकत्यांनी स्थानिक विश्राम गृह येथे शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना नेत्या आमदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते दिगंबर एकनार, मनोहर चव्हाण, गोपाल काळे, प्रशांत भोने, अजय अवताडे , प्रविण बेलखेड आदी अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला
यावेळी कारंजा येथील जेष्ठ शिवसैनिक डाॅ गोवर्धन ढगे, जिल्हाप्रमुख विजयभाऊ खानझोडे, वाशिम जिल्हा संघटक अनिल भाऊ गरकळ, सुधाकर गर्जे, महिला जिल्हा प्रमुख वैशालीताई येळणे, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील तुरक, युवासेना कारंजा मानोरा प्रमुख चैतन्य वक्ते, वैद्यकीय कारंजा मानोरा प्रमुख शुभम भोयर, शहर प्रमुख अरुण बिकड, युवा सेना शहर प्रमुख अजय मते,सर्कल प्रमुख विजय पाटील लांडकर फारुख अली, सचिन पाटील, दिनेश अढाऊ,
,संदीप पाटील लाहे, शिवण सरपंच सुरेश पाटील दवंडे, उंबर्डा बाजार चे सरपंच राज चौधरी, महागाव सरपंच अरुण चव्हाण, शैलेश पाटील डहाके, अक्षय पाटील डोंगरगाव सरपंच प्रमोद साटोटे, जयपूर सरपंच निखिल काळे यांची उपस्थिती होती
आपल्या प्रतिक्रिया द्या....