ब्रम्हपुरी शहरामध्ये मध्ये वडसा येथील महात्मा ज्योतिबा फूले जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. कार्यक्रमाचे आयोजन हे जावेदभाई पाशा यांनी केले.यावेळी अश्वजीत हूमने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून प्रमुख पाहूने डॉ० प्रेमलाल मेश्राम, सुखदेव प्रधान सर, ऍंड. भेंडारकर यांनी क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फूले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच व्यापारी वर्ग शाहिद खान, पवन खोब्रागडे,सुनिल भूरे,भूषण कुभंलवार, नितीन खोब्रागडे,रत्नाकर रामटेके,देवेंद्र रंगारी,अशोक हटवार, प्रणय मेश्राम, आनंद हूमने,सुशिल बन्सोड यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले तसेच कार्यक्रमा प्रसंगी अल्पपोहाराचे आयोजन केले...