गडचिरोली जिल्ह्यातील जि. प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा.काटली यांनी संस्कृतिक कार्यक्रमा मध्ये तालुका स्तरावरून प्रथम क्रमांक पटकाऊन जिल्हा स्तरावर संस्कृतिक कार्यक्रम नृत्य सादरीकरण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा शाळेतील विद्यार्थी कु.रीतीक आकाश कोसरे तसेच चमू मधील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी कलाकृती सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर करुन सर्वांची मने जिंकली.दी.२९/०१ /२०२५ ला सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यावर आधारित विद्यार्थ्यांनी सुंदर अशी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करुण प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले. या कार्यक्रमाचे यशस्वीते करीत शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर तसेच इतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.