अकोला:- कालंका भवानी माता मंदिर हे सर्वेक्षण पुरातत्त्व विभागांतर्गत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी परवानगी घेऊन येते कार्यक्रम साजरा होत आहे.
ज्या प्रकारे रुद्रायणी,ढगादेवी,पातुर, बाळापूर, नांगरतास,माहुर, तुळजापूर या ठिकाणी भव्य प्रमाणात नवरात्र महोत्सव साजरा होतो .
त्या त्या स्थानिक नागरीकांना भव्य प्रमाणात नवरात्र कार्यक्रम साजरा करणे सुरू केला
यापैकी माहुर, तुळजापूर, बाळापूर हे सुद्धा पुरातत्त्व विभागांतर्गत आहेत
शासनाचे नियमानुसार उत्सव साजरे होतात
ज्या प्रकारे आपण खोलेश्वर कावड यात्रा सर्व मिळून साजरी करतो
त्याचप्रमाणे कालंका नवरात्र महोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा.!भव्य दिव्य यात्रा येथे भरावावी मंदिर परिसरात लाईटींग शहरात स्वागत गेट नऊ दिवस महाप्रसाद गावकऱ्यांनी मिळुन करण्यात यावा.
मंदिरा समोर फळा, फुलांची, प्रसाद,चहा,नास्ता,खेल खिलौने यांचे दुकाने लावावी नऊ दिवसांत खुप काही व्यापार होऊ शकतो .
आपल्या प्रतिक्रिया द्या....