लोक उत्सव गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य सगळ्यांचे चांगले सावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेतून संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता पक्ष कक्ष व धर्मात हॉस्पिटलच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या मंडळाच्या सहकार्याने अकोला जिल्ह्यामध्ये 185 ठिकाणी पालकमंत्री नामदार एडवोकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या सहकार्याने पुढाकाराने आरोग्य शिबिर होत असून या निमित्ताने आतापर्यंत 58 आरोग्य शिबिर झाल्या असून या निमित्ताने 62000 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आज शिवर सुधीर कॉलनी अष्टविनायक गणपती मंदिर दगडी पूल दुर्गा माता मंदिर लोकमान्य नगर गजानन महाराज मंदिर धर्मवीर गणेश उत्सव मंडळ राजू बाबा सभागृह शिवसेना वसाहत बाळापुर उमरी अकोली बुद्रुक मारवाडी प्रेस हरिओम गणेशोत्सव मंडळ दहातोंडा कॉलनी विवेकानंद कॉलनी मुर्तीजापुर दहिगाव गावंडे आधी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले युवायोग गणेश उत्सव मंडळ श्रीराम प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ अष्टविनायक गणपती मंदिर मारवाडी प्रेस गणेश उत्सव मंडळ दुर्गादेवी मंदिर लोकमान्य नगर गजानन महाराज मंदिर हिंगणा रोड धर्मवीर गणेश मंडळ आदर्श कॉलनी राजू बाबा सभागृह शिवसेना वसाहत महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ बाळापुर महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ बाळापुर उमरी चा राजा गणेशोत्सव मंडळ आदर्श गणेशोत्सव मंडळ मारवाडी प्रवेश गणेशोत्सव हरी ओम प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ जय सेवालाल गणेशोत्सव मंडळ बाल गणेशोत्सव मंडळ संत गजानन महाराज गणेशोत्सव मंडळ जय मंडळ सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे आज खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल जयंत आमदार वसंत खंडेलवाल यांनी आरोग्य शिबिराला भेटी दिल्या तसेच सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सातत्याने सुरू असून आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात राधा राणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने भजन कीर्तन महिला भजन मंडळ यांनी भजन कीर्तन करून राधे राधे श्याम मिलादे या भजनाने भाजप कार्यालय दुमदुमले महालक्ष्मी आगमना प्रसंगी महालक्ष्मीची विशेष पूजा अर्चना वेदपाठी ब्राह्मण योगेश जोशी, संतोष शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी रूपाली काकडे तसेच पवन पूजा महल्ले कल्पना संजय गोटफोडे, अमोल गीते नितीन राऊत यांनी सह पत्नी पूजा अर्चना केली. मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते