पावसामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय नुकतेच स्थानांतरित करण्यात आले. कार्यालय कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीत स्थानांतरणाचा
अत्यंत छोटीखाणी कार्यक्रमाचे उदघाटन औपचारिकता म्हणून ब्रह्मपुरी विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीपजी भस्के यांच्या हस्ते करण्यात आले.