रांगोळी स्पर्धा व महापुरुष वेशभुषा धारकांना बक्षीसांचे वाटप
अकोला : विद्याथर्थ्यांनी वाचनालयाचा फायदा घेणे गरजेचे आहे.वाचनालये हे साहित्य निर्मितीचे केन्द्र असल्याचे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. जे.जी. वाहुरवाघ साहेब (अध्यक्ष: सह.कर्मचारी गृहनिर्माण सोसा. अकोला), उदघाटक : श्यामराव वाहुरवाघ (अध्यक्ष: जिल्हा ग्रंथालय संघ, अकोला), सत्कारमूर्ति : मा. प्रभाकर घुगे (अध्यक्ष: अमरावती विभाग ग्रंथालय संघ.),प्रमुख अतिथी साहित्यिक पुष्पराज नमस्कार गावंडे, विजयकुमार गडलिंगे (अध्यक्ष, सामाजिक न्याय व संरक्षण संघ),दादाराव इंगळे साहेब, (फॉरेस्ट अधिकारी, अकोला) प्रमुख उपस्थिती : इंजी.सुभाष तायडे (उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते), दिलीप ब्राम्हणे (संपादकीय प्रमुख दिव्य मराठी),प्रवीण हुंडीवाले (गवळी समाज युवानेते), डॉ. सचिन सावळे, प्रा. डॉ. वासुदेवराव भगत, गायक सुलेमान भाई, प्रविण हुंडीवाले होते.
पुढे बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, वाचनालयाचा सर्वांनी फायदा घेणे गरजेचे आहे.
उद्घाटक श्यामराव वाहुरवाघ बोलतांना म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या विचाराची समाजाला आज गरज आहे त्याकरीता आजच्या दिनी वाचनालयाची सुरुवात ही फार मोठी उपलब्धी असल्याचे म्हणाले.
रांगोळी स्पर्धातील विजेते : रांगोळी स्पर्धा (ठिपक्याची) प्रथम क्र. रत्ना वानखडे, द्वितीय प्रियंका काठोके, तृतीय सुरेखा सोनोने, चतुर्थ : विजया एस. वानखडे, रांगोळी (डिझाईन) प्रथम क्रमांक : नेत्रा आठवले व विनय खाडे, द्वितीय: दिव्या प्रमोद हरमकरार, तृतीय सौ. जयश्री मंगेश झिने, चतुर्थ विशाल हरमकार,
वेशभुषा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज -अजिंक्य सोनोने प्रथम, यश ठोंबरे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर-शुभ्रा देशमुख, राजमाता जिजाऊ वेदिका बंड, ईश्वरी शेगोकार, क्रांतीज्योती सावित्रीबाई पुâले- समृद्धी भुजाडे, रमाबाई आंबेडकर -मंजिरी झीने सर्वोत्कृष्ठ.
राज्यस्तरीय जिजाऊ साहित्य गौरव पुरस्कार
किसनराव शेगोकार, संगीता मधुकर जाधव , डॉ. संतोे दामोधर पेठे : (प्राचार्य), प्रा. सौ. वर्षा विलास कावरे : मुर्तिजापूर, प्रा.डॉ. वासुदेव भगत : कारंजा, रोशन मनोज गायकवाड : दिनेश रामकृष्ण सरदार : (नायब सुभेदार) , विशाल राजे बोरे : (युवा पत्रकार), ़गौतम दामोधर पडघामोल : (आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त), संतोष धरमकर : पल्लवी जगदीश मांडवगण/राखोंडे : (पातुर), प्रा. युवराज उत्तमराव लोखंडे, संतोष आडे साहेब तर
राज्यस्तरीय जिजाऊ वाङमय पुरस्कार
प्रा. मधुकर वडोदे, खामगांव , विशालभाऊ रावजी मोहोड, प्रा. मोहन ज्ञानेश्वर काळे, अकोला, मो. ७०३८२७६५५८, पळस पुâलला - , डॉ. प्रभाकर शेळके, जालना, शिल्पा राजेंद्र पवार, अमरावती, भारत सातपुते, लातूर, इंद्रजीत कल्याण पाटील , रुई- सोलापूर, संजय दत्तात्रय दवणे, अकोला, संध्या श्याम भगत, वर्धा, डॉ. ाqवनय दांदळे, अकोला, रविंद्र जवादे सर, मुर्तिजापूर, प्रा. देवबा शिवाजी पाटील, खामगांव, चित्कला कुळकर्णी, गडचिरोली, डॉ. मनोेहर घुगे, गणेश भाकरे, बालकवितासंग्रह, नागपुर., निशा डांगे पुसद,
आयोेजक पंजाबराव बकाराम वर, अध्यक्ष: माँॅ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय,अकोला.
सचिव-अॅड. प्रजानंद उपर्वट, कायदेविषयक सल्लागार- अॅड. एम.एस. इंगळे, सहसचिव-सौ. संजना नाना बोरकर,कोेषाध्यक्ष -सौ. सुनंदा पंजाबराव वर सन्माननीय सभासद - सौ. अनामिका ओरा चक्रे, सौ. ज्योती संजय गायकवाड, प्रकाश जंजाळ होते. ़कार्यक्रमाला कवी देवलाल तायडे, योगेश सिरसाट, रमेश समुद्रे, दिनेश सोनोने, मंगेश झिने, किसन शेगोकार, अमोल गायकवाड, बाळाभाऊ दाभाडे, विलास मोरे, संतोष मोरे, दिपक शिरसाट, रमेश बदरखे, रामकुमार खंडारे, वासुदेवराव चक्रनारायण, सुभाष इंगळे, सुभाष वानखडे, सिद्धार्थ वानखडे, भारत ठोंबरे, गौतम पडघामोल सर, अॅड. एकनाथ चक्रनारायण, धोटे साहेब, महादेवराव महल्ले, पांडुरंग बोर्डे, भागवत डामरे, बाळाभाख खंडारे, अमोल गोंडचवर, मनिष गवई, कांता घोडे, सुरेखा सोनोने, ज्योती गायकवाड, मनिषा भुजाडे, कमल गायकवाड, मोतीराम खंडारे, मिलिंद खडे, यशवंतराव इंगळे, गजानन वानखडे आदी शेकडोंची उपस्थिती होती. संचालन पंजाबराव वर, अॅड. प्रजानंद उपर्वट, प्रास्ताविक अॅड. एम.एस.इंगळे यांनी तर आभार ओरा चक्रे सरांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....